शरद पवारांवर टीका केल्याशिवाय आमचा पक्ष वाढूच शकत नाही- चंद्रकांत पाटील

0
472

पुणे : आम्हाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीका केल्याशिवाय पर्याय नाही, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढवायचा असेल तर शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय पर्याय नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, शरद पवारांना भेटल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करणारच, ती आमची संस्कृती आहे. शरद पवार यांच्यावर टीका केली असली तरी राजकारणात मैत्री असायला हवी, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“PF संदर्भात निर्मला सीतारमण यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा”

‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ योजनेसाठी ‘इतक्या’ हजार कोटींची तरतूद- निर्मला सीतारामन

कोरोना लसीकरणासाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा!

“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इतिहास माहित नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे मुळचे कर्नाटकचे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here