आमचे ‘ऑफर’ काही मैदानात पडलेले नाहीत- देवेंद्र फडणवीस

0
386

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपाकडून हसन मुश्रीफ साहेबांना कोणी ऑफर दिली? असा सवाल करत कुणालीही देण्याकरिता आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, या प्रकरणावर भाजप नेते प्रविण दरेकर यांनीही भाष्य केलं आहे. मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप करण्यात आले. यावरून लक्ष हटविण्यासाठी मुश्रीफ यांनी त्यांना भाजपकडून ऑफर असल्याचे सांगितलं .त्यांनी अशी कोणतीही कुणीही ऑफर दिलेली नाही, असं प्रविण दरेकरांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“ठाण्यात मनसेचं खळखट्याक, कशेळी टोल नाक्याची केली तोडफोड; पहा व्हिडिओ”

किरीट सोमय्यांवर 150 कोटींचा दावा करणार- हसन मुश्रीफ

सोमय्यांवरील कारवाई गृहमंत्रालयाकडून, मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही- संजय राऊत

सोमय्यांवरील कारवाई गृहमंत्रालयाकडून, मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही- किरीट सोमय्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here