आमचा मोहोळ तर तुमचा पार्थ “देवा” भाऊचा “सुफला शॉट” ?
पुणे- पुण्यातला भूखंडाचा श्रीखंङ किती महत्वाचा आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. ५ एक वर्षापुर्वी मुळशी पॅटर्न हा पिक्चर ही त्याच्यावर येऊन गेला. जमिनीतून पैसा व पैशातून पाॅवर हे पुण्याच्या राजकारणच सूत्र बनत आहे. त्यातून मग गँगवॉर, हाणामारी, खून हे पुण्यासाठी नित्याचेच झालय.. राजकारणही यातून सुटले नाही, भूखंडाच्या श्रीखंङाची वाटी आपल्या ताटात असावी यासाठी सगळेच धडपड … Continue reading आमचा मोहोळ तर तुमचा पार्थ “देवा” भाऊचा “सुफला शॉट” ?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed