सतत लोकांना सल्ले देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना आमचा प्रेमाचा सल्ला- काँग्रेसचा पलटवार

0
404

मुंबई : भाषेचं भान राहुद्या नाहीतर फुकट शोभा होईल!, असं म्हणत काँग्रेसने भाजपला इशारा देत भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांचवरही निशाणा साधला आहे.

सत्ता गेल्याने भाजप नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. याच वैफल्यातून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. सतत लोकांना सल्ले देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना आमचा प्रेमाचा सल्ला आहे, अशी फेसबूक पोस्ट करत काँग्रेसने चंद्रकांत पाटलांवर टिकास्त्र सोडलं आहे.

काँग्रेसने शिवसेनेला हिंदूत्वापासून दूर करत आहे. मी शिवसेनेचा हितचिंतक आहे. ते होते म्हणून मराठी माणूस, हिंदू माणूस वाचला. काँग्रेस शिवसेनेला दूर नेत आहे आणि त्याच्या बदल्यात मनसेला जागा करून दिली जात आहे, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावर काँग्रेसने प्रत्यृत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“महिलांवरील अत्याचार सुसंस्कृत महाराष्ट्रात सहन केले जाणार नाहीत”

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात अमोल कोल्हेंनी दिलं स्पष्टीकरण; म्हणतात…

लाज वाटायला हवी तुम्हाला; अभिनेते प्रकाश राज भाजपवर कडाडले

भाजपचा ‘हा’ नेता म्हणतो, मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का बसलाय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here