Home महाराष्ट्र …अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील; रावसाहेब दानवेंचा सरकारला इशारा

…अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील; रावसाहेब दानवेंचा सरकारला इशारा

मुंबई : मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यानंतर अनेकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. यावर आता भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न केले तरच मराठा समाज शांत होईल अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं. यामध्ये आम्ही कोणत्याही समाजाचं आरक्षण काढलं नाही, असंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

विनायक राऊतांना शिवसेनेत काडीची किंमत नसल्यामुळे जगामध्ये कोणालाच किंमत नाही असं त्यांना वाटतं- निलेश राणे

“शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण”

राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने टाॅस जिंंकला, प्रथम फिल्डींग करण्याचा घेतला निर्णय

एनसीबीच्या कामामध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करत आहे; नवनीत राणांचा राज्य सरकारवर आरोप