या देशाला भारत नाही हिंदूस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच आवश्यक आहे- संभाजी भिडे

0
495

सांगली : या देशाला भारत नाही हिंदूस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच आवश्यक आहे. असं शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. सांगलीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.

बाळासाहेब ठाकरेंची जी आशा आकांक्षा होती की संपुर्ण देशात शिवसेना गेली पाहिजे. ही आकांक्षा पूर्ण करण्याची तडफड आपण हयात असलेल्या लोकांनी करायला हवी, असं संंभाजी भिडे म्हणाले.

दरम्यान, हे माझे राजकीय नव्हे, तर राष्ट्रीय मत असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“जयंत पाटील पात्रता नसताना राजकारणात आले आहेत”

“हिंदुत्व ज्यांचा श्वास होता अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आदरांजली”

चंद्रकांत पाटील यांचं गणित कच्चं, भाजप शेवटून एक नंबरचा पक्ष- अब्दुल सत्तार

रेणू शर्मांवर राजकीय दबाव, काही लोकांनी तक्रार करायला लावली; अनिल देशमुखांचा गाैफ्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here