आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुंबईतील साकिनाका, डोंबिवली येथील बलात्काराच्या घटना ताज्या असतानाच मुंबईतील भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली. यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.
महिलांवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणांचा छडा लावून गुन्हेगारांस कठोर शिक्षा केली जावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. मात्र, याच मुद्द्यावरून आरोप करत विरोधक आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका सामनात केली आहे.
बलात्काराची अशी प्रकरणं समोर येतात आणि राजकीय पक्ष बेबंदपणे अशा प्रकरणांचा गाजावाजा करून आपापल्या राजकीय मतलबाकडून च्या पोळ्या भाजतात, तेव्हा त्या राजकारणाचीही किळस वाटते, असंही सामनात म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
नितीन गडकरी म्हणजे केंद्रातील लोकप्रिय नेते; सुप्रिया सुळेंकडून स्तुतीसुमने
“हिंमत असेल तर किरीट सोमय्यांनी ‘या’ बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा”
कधी ना कधी शिवसेना पुन्हा भाजपसोबत एकत्र येईल; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा