मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोन दिवस कोकणचा दौरा करणार आहेत. निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी देवेंद्र फडणवीस उद्यापासून करणार आहेत.
चक्रीवादळाचा तडाखा हा सर्वाधिक बसला तो रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोन दिवस कोकणचा दौरा करणार आहेत.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे 11आणि 12 जून असे दोन दिवस कोकणाचा दौरा करणार आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
महाराष्ट्रात सर्कस सुरू असल्याचं पवारांना मान्य- चंद्रकांत पाटलांचं पवारांना टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अनेक जण टीका करत आहेत, पण…; जितेंद्र जोशीने केलं मुख्यमंत्र्यांच कौतुक
“विराटच्या ‘त्या’ कृत्याचा प्रत्येक भारतीयाला वाटला होता अभिमान”