फक्त किस्से मोठे आहेत, पण मन खूप लहान; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

0
144

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण भाजपच्या प्रमुख नेत्यांना  नसल्यामुळे विरोधक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. अशातच भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

बाळासाहेब ठाकरे हा मनाचा राजा माणूस होता. राजा होण्यासाठी मन मोठं लागतं. त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत, मनं खूप लहान झाली आहेत, अशी टीक नितेश राणे यांनी केली आहे.
दरम्यान, ट्विट करत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पवार साहेबांसारख्या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो- रोहित पवार

“भाजपानेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावं”

शरद पवारांची विचारपूस करण्यासाठी नारायण राणेंची सहकुटुंब ब्रीच कँडी रुग्णालयात हजेरी

शिवसेना का सोडली?; नरेंद्र पाटलांनी केला मोठा गाैफ्यस्फोट; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here