मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे मृतांची संख्या वाढत आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
ठाकरे सरकारचे दीड वर्ष फक्त अर्णब गोस्वामी, कंगना राणावत यांच्या सोबत २ हात करण्यात गेले. राज्यात ऑक्सिजन प्लँटसची कमतरता आहे, लस व इंजेक्शन कमी, डॉक्टर्स कमी आहेत, आरोग्य कर्मचारी वर्गाचे पगार रखडलेत… १२,५०,००० × १५ सूनवाई = १,८७,५०,००० पैशाचा चुराडा., असं ट्विट करत निलेश राणेंनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
ठाकरे सरकारचे दीड वर्ष फक्त अर्णब गोस्वामी, कंगना राणावत यांच्या सोबत २ हात करण्यात गेले. राज्यात ऑक्सिजन प्लँटसची कमतरता आहे, लस व इंजेक्शन कमी, डॉक्टर्स कमी आहेत, आरोग्य कर्मचारी वर्गाचे पगार रखडलेत…
१२,५०,००० × १५ सूनवाई = १,८७,५०,००० पैशाचा चुराडा. pic.twitter.com/egqxuTwRsP
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 11, 2021
महत्वाच्या घडामोडी –
अनिल देशमुखांचा तपास ED कडे गेला हे उत्तमच, आता…- अतुल भातखळकर
ठाकरे सरकराचा ‘मुंबई मॉडेल’ हा निव्वळ खोटारडेपणा- नितेश राणे
“अनिल देशमुखांवर ED ने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे राजकारण”
संज्या राऊतला अधिकार काय मराठा समाजाच्या विषयावर बोलण्याचा?; निलेश राणेंचा हल्लाबोल