“कोरोना संपल्यानंतर तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही”

0
187

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना थेट फोडून काढण्याचा इशारा मनसे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

सध्या महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली स्वतःच्या तुमड्या भरून घेत आहेत त्यांना एकच इशारा आहे तुमच्या वर आमची करडी नजर आहे हे कोरोनाचे संकट गेलं की तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय हा महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं.

दरम्यान, कोरोनासारखं मोठं संकट उभं असतानाच महापालिकेचे काही अधिकारी मात्र आपले खिसे भरत आहेत असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राज्यात तीन पक्षांचं सरकार, कोण निर्णय घेतंय हे त्यांचं त्यांनाच कळेना- रावसाहेब दानवे

तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार

वाढदिवसाच्या दिवशीच अजिंक्य रहाणेकडून आदित्य ठाकरेंचं कौतुक; म्हणाला…

“आदित्य ठाकरेंनी वाढदिवशी केली जन्मतःच हृदयात तीन ब्लॉक असलेल्या बाळासाठी ‘ही’ मोठी मदत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here