…अन् भर रस्त्यात तरूणीला काही समजायच्या आतच तरूणानं घेतली किस; पहा व्हिडिओ

0
394

नवी दिल्ली : पाकिस्तानामध्ये महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक रिक्षा दिसत आहे. या रिक्षामध्ये दोन महिला आणि एक लहान मुलगा बसलेला दिसत आहे. चौकाच्या जवळ आल्यानंतर रिक्षाचा वेग कमी होतो. तेवढ्यात एक पुरूष रिक्षाकडे धावत येतो. रिक्षात बसलेल्या दोन महिलांपैकी उजव्या बाजूला बसलेल्या महिलाकडे तो पुरूष वेगाने जातो. त्या महिलेला काही कळण्याच्या आतच तो पुरूष तिच्या गालावर किस करतो आणि पुढे पळत जातो. पुरूषाने केलेल्या या कृत्याने महिलेला धक्काच बसतो.

दरम्यान, रिक्षाच्या मागे असलेल्या एका बाईकस्वाराच्या मित्राने हा व्हिडिओ शूट केला. तसेच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पाकिस्तानातून संतप्त प्रतिक्रिया येत असून त्या पुरूषावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी होत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

एकनाथ शिंदेच नाही तर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री नाराज; चंद्रकांत पाटलांचा दावा

“रावसाहेब दानवेंची बुद्धी भ्रष्ट, मोदींना बैल म्हणणं हा पंतप्रधान पदाचा अपमान”

नवनीत राणा यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा ठोकणार- यशोमती ठाकूर

माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी; एकनाथ शिंदेंचे राणेंना प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here