BMC निवडणुकीच्या तोंडावर डॅशिंग नितीन नांदगावकर यांच्यावर शिवसेनेने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी

0
320

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे डॅशिंग नेते नितीन नांदगावकर यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी सोपविली आहे. नितीन नांदगावकर यांना पक्षसंघटनेत बढती देण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन नांदगावकर यांची उपनेतेपदी नियुक्ती केली आहे.

दरम्यान, नितीन नांदगावकर यांनी नुकतीच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडे शिवसेनेच्या उपनेतेपदाची सूत्रे सोपवण्यात आली.

महत्वाच्या घडामोडी –

“आगामी निवडणूकीपूर्वी मनसेचा शिवसेनेला मोठा धक्का, अनेक शिवसैनिकांनी केला मनसेत प्रवेश”

ही सगळी…; मनसेने शिवसेनेला पुन्हा डिवचलं

मी रात्री 12 वाजता अमित शहांना फोन केला आणि सांगितलं…; संजय राऊतांचा खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here