निलेश राणे यांनी केली संजय राऊतांवर आक्षेपार्ह पोस्ट

0
364

मंबई : ओठास लाली आणि तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकी बंद करुन घ्यावी, आशी टिका सामना मधून शिवसेनेने भाजवर केली होती, त्यावरुन नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली आहे.

अरे संज्या पण तुझ लक्ष खिडकीवर कशाला??? आणि ही भाषा आणि ह्या विषयावर एक दलालच बोलू शकतो. आम्हाला शंका होती पण आज सिद्ध झाल की संज्या खिडकीवर डोळे ठेवणारा एक दलाल आहे, निलेश राणे यांनी ट्वीट करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

ही काय फालतुगिरी??? आम्हाला काय फरक पडतो तुमचं आजोळ कोण आणि कुठे. विषय धरून महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री बोलला पाहिजे, हा तर कलानगरच्या नाक्यावर बोलल्यासारखा बोलतो. वाट लावणार हा, असं म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे.

 दरम्यान, निलेश राणे यांनी टीका करताना अनेकवेळा राजकिय नेत्यांबाबत अरे-तुरे या भाषेचा प्रयोग करताना पहायला मिळालं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या राजकारणासाठी बाळासाहेबांच्या हिंदूत्वाला काळिमा फासला- आशिष शेलार

-गेल्या दिड- दोन महिन्यात महाराष्ट्राने बिन पैशाचा तमाशा बघितला- राज ठाकरे

-राहुल द्रविडच्या मुलाने ठोकले द्विशतक

-बाळासाहेब हयात असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते- नारायण राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here