आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. शिवसेना काँग्रेस विचाराची कदापि होऊ शकणार नाही, असं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांनी केलं होतं. गीतेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली.
मी काही शरद पवारांचा वैरी नाही. मी फक्त मुद्द्यांवर त्यांच्यावर टीका करत आलो आहे. शरद पवारांनी राज्यात गेली 50 वर्षे नेतृत्त्व केलं आहे. त्यामुळे, मी नेहमीच मुद्द्यावर बोलत होतो., असं पडळकर म्हणाले.
दरम्यान, पवार आणि माझा वैयक्तिक वाद नाही. पण आता अनेक लोकं वैयक्तिक टीका करत आपली खरी भूमिका मांडू लागले आहेत. ही बाब स्वागतार्ह आहे. या मुद्द्यांचा महाराष्ट्रातील जनतेनेसुद्धा विचार करणं गरजेचं आहे, असंही पडळकर यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
दसरा मेळाव्याआधी शिवसेना-भाजपने एकत्र आलं पाहिजे- रामदास आठवले
“अखेर अनिल परब यांचा किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा दाखल”
सोमय्यांच्या कारवाईशी मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही- दिलीप वळसे पाटील
पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता; भाजपचे 10 आमदार फुटणार?