“…आता कुमार सानूची ‘जान’ वाचणं कठीण आहे!”

0
189

मुंबई : सध्या कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जानकुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मराठी भाषेची चीड येते असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्याच्यावर संताप व्यक्त केला जात आहे. यावर मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीचा अपमान केलास… आता कुमार सानूची ‘जान’ वाचणं कठीण आहे!, असं ट्विट शालिनी ठाकरे यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकतोय”

ताई हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती; रोहित पवारांकडून पंकजा मुंडेंचं कौतुक

महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाप्रमुखांना आदेश

तुला थोबडवनार आता आम्ही मराठी; मराठी भाषेची चीड येते म्हणणाऱ्या जानकुमार सानूला मनसेचा दणका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here