सांगलीतील भाजपच्या ‘त्या’ सहा नगरसेवकांना नोटीस

0
159

सांगली : सांगली महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीला सहकार्य करणाऱ्या सहा नगरसेवकांवर भाजपकडून कारवाई सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादीला सहकार्य करणाऱ्या सहा नगरसेवकांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

सांगलीचे भाजप शहर जिल्हा अध्यक्ष दीपक बाबा शिंदे आणि महापालिका गटनेते सुधीर सिंहासने यांच्याकडून सदस्यांच्या अपात्रतेच्या कारवाई करण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, सांगली महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या पाच नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केलं होतं, तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले होते.

महत्वाच्या घडामोडी –

अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळतच नाही; पंकजा मुंडेंचा टोला

शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं वीज कनेक्शन तोडणी थांबवली जाईल- अजित पवार

“माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर काँग्रेसने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, एकाला एक, दुसऱ्याला दुसरा न्याय नको- प्रवीण दरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here