संजय राऊत यांच्या पत्नीला ‘ईडी’ची नोटीस

0
233

मुंबई :  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ची नोटीस आली आहे.

वर्षा राऊत यांना पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी 29 डिसेंबरला ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कलम 67 अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्र भाजप रेटून खोटं बोलण्यात इतकी पुढं गेलीय की…; रोहित पवारांची भाजपवर टीका

“संजय राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम करत आहेत”

“चंद्रकांतदादा तुम्ही कोल्हापूरला या, जनता वाटच पाहत आहे”

“महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here