मंदिर नाही पण मदिरा सुरु, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा थोडा तरी मान ठेवा; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

0
230

मुंबई : मंदिर नाही पण मदिरा सुरु, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा थोडा तरी मान ठेवा. , असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

ही कोणती भूमिका आहे? मंदिर नाही, पण मदिरा सुरू! हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा थोडा तरी मान ठेवा. बदला, पण इतकेही बदलू नका., असं ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

माझ्या विधानानंतर बंद पुकारणारे संभाजी भिडे आता गप्प का?- संजय राऊत

फडणवीसजी, आपण चुकून PM ऐवजी CM म्हणालात; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला

उदयनराजेंबाबतचं आंबेडकरांचं वक्तव्य पटलं नाही- छत्रपती संभाजीराजे

“केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here