मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर करत अनेक मोठ्या घोषणा केल्या. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत बजेटचा डोलारा महाराष्ट्रावर अवलंबून आहे पण आम्हाला निराशा करणारा आहे, अशीन टीका केली होती. यावरुन भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.
“जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा…, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, अतुल भातखळकर यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा, अर्थसंकल्पावर राऊतांचा घणाघात…
जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा… @OfficeofUT pic.twitter.com/A1XEaajBgO
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 2, 2021
महत्वाच्या घडामोडी-
शिवसेना म्हणजे बिनपेंद्याचा लोटा, भूमिका नसलेला पक्ष; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का? या राज्यात काय मोगलाई आहे का?- देवेंद्र फडणवीस
“जुने गेले तर नवे कार्यकर्ते उभारी घेतील, सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही”
“मनसेला धक्का! मनसेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश”