सरकार पाडण्याचा कोणाचाही प्रयत्न नाही; फडणवीसांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

0
167

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

कुणीही सरकार पाडण्याचा प्रयत्न करत नाही. तरीही सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा कांगावा करायचा. त्यापेक्षा कोरोनाकडे लक्ष दिलं पाहिजे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

दरम्यान, स्वत:च मारुन घ्यायचं आणि स्वत:च रडायचं, ही एक नवी पद्धत आहे. ही पद्धत जर अवलंबली तर आपल्या अपयशापासून लोकांची नजर बाजूला होते. त्यामुळे तसाच हा प्रकार आहे. कुणीही सरकार पाडण्याचा प्रयत्न करत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या घडामोडी-

“बिग बी आणि अभिषेक बच्चननंतर ऐश्वर्या-आराध्या यांनाही कोरोनाचा संसर्ग”

मोदी तुम्हाला गुरु मानतात; यावर शरद पवार म्हणाले…

अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव; पालिकेने केला बंगला सील

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नंतर अभिषेकसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here