खोट्या घोड्यावर बसून कोणी झाशीची राणी होत नाही- आदेश बांदेकर

0
185

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. यानंतर अजून एक ट्विट करत आपण इस्लाम डॉमिनेटेड क्षेत्रात आपलं करिअर आणि जीव पणाला लावत झाशीच्या राणीवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट केल्याचा उल्लेखही कंगनाने केला. यावरुन शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी कंगना रणौतवर संताप व्यक्त केला आहे.

खोट्या घोड्यावर बसत, दुसऱ्यानी लिहिलेले स्क्रिप्ट वाचल्याने कधी कोणी झाशीची राणी होत नाही. त्यासाठी कर्मभूमीवर खरी निष्ठा आणि श्रद्धा असावी लागते. जी झाशीच्या राणीनी अखेरपर्यंत जोपासली. कुणालाही राणीची उपमा देऊन झाशीच्या राणीचा अपमान करण्यात काही राम नाही, असं बांदेकर म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“एकनाथ खडसेंवर भाजपमध्ये अन्याय झाला आहे, त्यामुळे त्यांनी शिवसेनेत यावं”

पुण्यातील लॉकडाऊन व्यापाऱ्यांच्या दबावामुळे हटवला- अजित पवार

राज्यात 15 सप्टेंबरपासून ‘ही’ नवीन मोहिम राबवणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेस अध्यक्ष करा- रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here