Home महाराष्ट्र काहीही झालं तरी उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणार, शिवसेना कधीच सोडणार नाही; ‘या’...

काहीही झालं तरी उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणार, शिवसेना कधीच सोडणार नाही; ‘या’ माजी आमदाराची ग्वाही

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष 10 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. मात्र अशातच शिवसेनेचे देवळाली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार योगेश घोलप यांनी एक मोठं विधान केलं आहे.

आपण उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणार असून शिवसेना कधीच सोडणार नसल्याचं, योगेश घोलप यांनी यावेळी म्हटलं. तसेच आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करण्याचे संकेत पक्षप्रमुखांनी दिले असल्याचं योगेश घोलप यांनी यावेळी सांगितलं.

हे ही वाचा : अशोक चव्हाण खरंच काँग्रेस पक्ष सोडणार?; स्वत: चव्हाणांनी दिलं उत्तर, म्हणाले…

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी पक्ष सोडून भूमिका मांडली, मी पक्षात राहून बोलत आहे, असा दावाही योगेश घोलप यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“शिवसेनेत पक्षप्रवेशाची लाट; नेवासेतील अनेकांनी माजी मंत्री गडाखांच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन”

अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मागितली माफी; म्हणाले… मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल…

हे सरकार एक-दीड महिन्यात कोसळणार; आदित्य ठाकरेंची भविष्यवाणी