मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात होणाऱ्या विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत भर पावसात पंढरपूरकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यादेखील आहेत. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जो माणूस महाराष्ट्र हातात येऊन चालू शकला नाही तो माणूस गाडी चालवत मुंबईबाहेर गेला तर त्यात काय मोठा पराक्रम??? विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी या मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही कारण इतक्या सहज पणे महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला माफी नाही., असा घणाघात निलेश राणेंनी यावेळी केला.
जो माणूस महाराष्ट्र हातात येऊन चालू शकला नाही तो माणूस गाडी चालवत मुंबईबाहेर गेला तर त्यात काय मोठा पराक्रम??? विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी या मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही कारण इतक्या सहज पणे महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला माफी नाही. https://t.co/OpzeNrvjym
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 19, 2021
महत्वाच्या घडामोडी –
सरकारच्या नाकर्तेपणामुळे राजकीय आरक्षण रद्द झालं- देवेंद्र फडणवीस
“केवळ याच जन्मात नाही, तर पुढच्या जन्मातही पंकजा मुंडे भाजपमध्येच राहतील”
“2017 ला मुंबई तुंबली त्याला मुख्यमंत्री जबाबदार आणि 2021 मध्ये पाऊस…ऐसा कैसा चलेगा”