Home महाराष्ट्र “महाराष्ट्र कितीही संकटात अडकला तरी चालेल, पण ठाकरे सरकारची वसुली कमी पडता...

“महाराष्ट्र कितीही संकटात अडकला तरी चालेल, पण ठाकरे सरकारची वसुली कमी पडता कामा नये”

मुंबई : कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठाण्यातील MH 04 Lounge या नाईट क्लब वर कारवाई करण्यात आली. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

सगळ्या क्लब मध्ये सध्या हेच सुरू आहे. डिस्को व पब सध्या हेच ठाकरे सरकारच्या कमाईचे साधन आहे, इतर इन्कमिंग बंद झाली असेल म्हणून नाईटक्लब उशिरापर्यंत चालतात. महाराष्ट्र कितीही संकटात अडकला तरी चालेल पण ठाकरे सरकारची वसुली कमी पडता कामा नये., असा हल्लाबोल निलेश राणेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत आणि अशी बांडगुळं वाढत आहेत”

“सत्ता नसेल तर महाराष्ट्रासाठी काहीच देणार नाही, हा फडणवीसांचा दुटप्पीपणा”

…आज तेच भाजपचे लोक ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलन करत आहेत- जितेंद्र आव्हाड

“ओबीसींच्या आरक्षणासाठी मंत्रीपदाला लाथ मारण्याचा दम आहे का?”