पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
पुण्यात लॉकडाऊन लागू केला जाणार नाही. पण कोरोनाचा धोका लक्षात घेता 30 एप्रिलपर्यंत शाळा, काॅलेज पूर्णपणे बंद राहणार, अशी घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली. पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी- रूपाली चाकणकर
पोलिस दलाला जनतेच्या मनातून उतरवणाऱ्यांची गय केली जाणार नाही; अजित पवारांचा इशारा
मनसे आमदार राजू पाटील करोना पॉझिटिव्ह
अहो उद्धवजी, राज्यात तुमचे दीड वर्षातील पराक्रम पाहता…; चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला