“अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन नाहीच, कोर्टाने अर्ज फेटाळला”

0
171

मुंबई : रिपब्लित चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामींना जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सत्र न्यायालयातून जामीन मिळेपर्यंत त्यांना तळोजा तुरुंगातच राहावं लागणार आहे.

अर्णब गोस्वामी यांच्या वकिलाने FIR रद्द करण्यासाठी आणि जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. 3 दिवस त्यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर आज कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावत अर्णब यांना जामीन देण्यास नकार दिला.

महत्वाच्या घडामोडी-

“भाजपचे जळगाव येथील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न”

“मुंबईत सर्वत्र फटाके फोडण्यास बंदी, महापालिकेनं केलं परिपत्रक जारी”

“अखेर भूषण प्रधानने व्यक्त केल्या भाग्यश्रीबद्दलच्या प्रेमभावना”

“अखेर भूषण प्रधानने व्यक्त केल्या भाग्यश्रीबद्दलच्या प्रेमभावना”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here