Home महाराष्ट्र नितेश राणे प्रकृती बिघडली; रुग्णालयात केलं दाखल

नितेश राणे प्रकृती बिघडली; रुग्णालयात केलं दाखल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायलायाने भाजपचे आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत त्यांची तब्येत बरी नसल्याने त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नितेश राणे यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांची कोठडीत रवानगी होण्याऐवजी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

हे ही वाचा : “जिथं अन्याय तिथं रूपाली ताई, बंड्या तात्या कराडकर विरूद्ध पोलिसांत केला गुन्हा दाखल”

दरम्नितेश राणेंना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर पोलिसांनी 8 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्यासाठी सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. तर नितेश राणे यांच्या बाजूने अॅड.सतिश मानेशिंदे आणि अॅड. संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला. यानंतर कणकवली न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळली असून नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. याबद्दल अॅड.सतिश मानेशिंदे आणि अॅड. संग्राम देसाई यांनी माध्यमांना माहिती दिली.

महत्वाच्या घडामोडी –

“शेतकरी कुटूंब मारहाण प्रकरणी मनसेची आक्रमक भूमिका, ठाकरे सरकारला दिला इशारा”

“सांगलीत सैराट सिनेमाची पुनरावृत्ती, प्रेमविवाह केला म्हणून तरूणाला भोसकलं”

“मनसेत इनकमिंगचा धुमधडाका, भांडूप येथील शेकडो नागरिकांनी अमित ठाकरेंच्या उपस्थितीत केला मनसेत प्रवेश”