सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा; म्हणाले…

0
152

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यावरुन भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

अब बेबी पेंग्विन तो गयो!!! इट्स शो टाईम, असं ट्विट करत नितेश राणेंनी जस्टिस फॉर सुशांत सिंह राजपूत हा हॅशटॅगही वापरला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…पण सुशांतच्या केसमध्ये अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का?; आशिष शेलारांचा सवाल

आता ठाकरे सरकारची दादागिरी संपेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

माझ्यासाठी प्रार्थना करा- संजय दत्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here