“सांगलीत नऊ वर्षाच्या चिमुरडीने केला ब्रायडल मेकअप”

0
254

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : सांगलीमधील एका नऊ वर्षाच्या धैर्या प्रशांत भाटे या चिमुरड्या ब्राइडल मेकअप करत सर्वांना थक्क केलं आहे. सांगली फेस्टीवलच्या लाईव्ह शो मध्ये धैर्याने अवघ्या 26 मिनीटात हा मेकअप केलाय.

अवघ्या 9 वर्षाच्या वयात धैर्याने हा मेकअप केल्यामुळे चिमुरड्या धैर्याच्या या अदाकरीचे सांगलीकरांनी भरभरुन कौतुक केलं आहे.

हे ही वाचा : “विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका”

धैर्याच्या आईचे पार्लर असल्याने  धैर्याला तिच्या आईकडून मेकअपचे धडे मिळाले. कोरोना काळात आई बरोबर ती पार्लरमध्ये जायायची. यामधून तिला मेकअप कसा करायचा याचे धडे मिळाले.

दरम्यान, धैर्याने केलेला हा ब्राईडल मेकअप म्हणजे नववधूचा मेकअप असतो. मात्र इतका अवघड मेकअप धैर्याने 26 मिनीटात पुर्ण केला.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेत जोरदार इनकमिंग; अनेक युवक आणि महिलांचा मनसेत प्रवेश

“BREAKING NEWS! लडाखमधील कारगील भागात भूकंप, 5 रिश्टर तीव्रतेचा धक्का”

“पालकमंत्री असताना त्यांची अपूर्ण कामं करण्याची जबाबदारी आमच्यावर आली”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here