निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे- अजित पवार

0
2371

पुणे : धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप आणि नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली, यावरुन भाजपा नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.पुण्यात सर्किट हाऊस येथे ते माध्यमांशी ते बोलत होते.

ते काही बोलतात आणि त्यावर मी बोलायाचे का? पण एक सांगतो त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असंअजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, इतके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादीत आहेत, असं म्हणत निलेश राणेनी राष्ट्रवदीवर टीका केली होती.

महत्वाच्या घडामोडी-

…तर माझा धनंजय मुंडे झाला असता; मनसेच्या ‘या’ नेत्याचा धक्कादायक खुलासा

“नीलमताई, सुप्रियाताई, यशोमतीताई दिसल्यास सांगा, 500 रुपये रोख जिंका”

शरद पवारांशी चर्चा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी करा- अतुल भातखळकर

…तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू; संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here