ज्याचा स्वतःच्या आमदारांवर लगाम नाही, असा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री- निलेश राणे

0
754

मुंबई : ज्याचा स्वतःच्या आमदारांवर लगाम नाही असा माणूस महाराष्ट्राचा आज मुख्यमंत्री आहे, असं म्हणत भाजपचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टिकास्त्र सोडलं आहे.

काल शिवसेना आमदार दीपक केसरकर परवा शिवसेना आमदार भास्कर जाधव रोज उठून शिवसेनेचेच आमदार ठाकरे सरकारची लायकी काढतायत. ज्याचा स्वतःच्या आमदारांवर अंकुश नाही असा माणूस महाराष्ट्राचा आज मुख्यमंत्री आहे, असं निलेश राणे म्हणाले.

दरम्यान, निलेश राणेंनी ट्विट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याव निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

हे सरकार नक्की चालवतंय कोण?; भाजपचा शिवसेनेला सवाल

“आमच्या घरात माझ्यापेक्षा माझ्या बायकोला पगार जास्त आहे”

…तर आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ- सुधीर मुनगंटीवार

जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मोदी आहेत; रामदास आठवलेंच वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here