तुमच्या मनातली भीती अशीच कायम राहिली पाहिजे; निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला

0
180

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ संपादकीयमधून नितेश राणेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. त्या टीकेला भाजप नेते निलेश राणेंनी प्रत्यृत्तर दिलं आहे.

कोणतरी म्हणत होतं आज सामनातून आमच्यावर नाव न घेता टीका केली आहे. संजय राऊत ही भीती तुमच्या मनातली अशीच कायम राहिली पाहिजे. बाकी विषय ‘सामना’ पेपर चा तो तर नेहमीप्रमाणे झोपडपट्टीत लहान मुलं पुसायला वापरतीलंच, अशा शब्दात निलेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, मूळ पक्षात सर्व काही भोगून आणि मिळवून सत्तेसाठी पक्षांतरे करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत दिसून आले, अशी टीका नितेश राणें यांच्यावर संजय राऊत यांनी केली होती.

महत्वाच्या घडामोडी-

धनंजय मुंडेंची कोरोनावर मात; हात जोडून डॉक्टर, नर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानले आभार

शिवसैनिकांची पत्रं ‘प्रहार’मधून छापतो, मग बघू कशी कुरकुर होते; नितेश राणेंचा राऊतांना निशाणा

लातों के माफिया बातों से नाही मानते; सोनू निगमचा ‘या’ संगीतकारांना इशारा

“अमित ठाकरे राजभवनात; निवासी डॉक्टरांच्या परीक्षांबाबत राज्यपालांशी चर्चा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here