जेवढे आमचे नगरसेवक फोडले त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार- निलेश राणे

0
306

मुंबई : वैभववाडी येथील भाजपचे 7 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर निशाणा साधलाय.

जेवढे आमचे नगरसेवक फोडले त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार,असं निलेश राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी

“अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन”

उद्धवजी Thank You! व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने 7 नगरसेवक पाठवत आहोत, स्वीकार करा- नितेश राणे

भाजपाचे नेते आपले संस्कारच दाखवून देत आहेत- रोहित पवार

“या’ कारणामुळं अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात वादाची ठिणगी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here