पवार साहेब महाराष्ट्राला तुमच्या राजकारणाचा किळस आलाय; निलेश राणेंचा हल्लाबोल

0
297

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज देशातील लोकांचे प्रेरणास्थान, असं राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटलं होतं, त्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

पवार साहेबांना इतक्या वर्षानंतर हा साक्षात्कार झाला आणि मनावर दगड ठेवून आज पवारांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव घ्यावं लागलं. आता उशीर झाला पवार साहेब कारण महाराष्ट्राला तुमच्या राजकारणाचा किळस आलाय, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, निलेश राणे यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यावर टीका  केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

‘भाजप हा लिमिटेड लोकांचा पक्ष’; भाजपच्या माजी आमदाराचा पक्षाला घरचा आहेर

“मनसेचा विजयी झेंडा फडकला, ‘या’ निवडणूकीत मनसेनं 13 पैकी 13 जागांवर मारली बाजी”

राज ठाकरेंवर बोलावं इतकी संजय राऊत यांची पात्रता नाही; मनसेची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here