मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बाॅलिवूडमध्ये घराणेशाहीचा असलेला वाद आणखी चांगलाच पेटलेला दिसत आहे. मुख्य म्हणजे या वादाच्या भोवऱ्यात अभिनेत्री कंगणा रानाैतने शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील ओढलं होतं. यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी आता आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
MVA आघाडी सुशांत सिंग राजपूत ची केस CBI कडे वळवणार नाही कारण अशी पण अफवा ऐकायला मिळते आहे की आदित्य च नावं कुठेतरी आहे त्या मध्ये कदाचित म्हणून काल स्वतःहून CM…DCM ना भेटले. काही तरी वेगळं शिजतंय नक्की. ह्या मध्ये कोण कोण आहे ते CBI कडे केस गेल्याशिवाय कळणार नाही, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अशाप्रकारे निलेश राणे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
MVA आघाडी सुशांत सिंग राजपूत ची केस CBI कडे वळवणार नाही कारण अशी पण अफवा ऐकायला मिळते आहे की आदित्य च नावं कुठेतरी आहे त्या मध्ये कदाचित म्हणून काल स्वतःहून CM…DCM ना भेटले. काही तरी वेगळं शिजतंय नक्की. ह्या मध्ये कोण कोण आहे ते CBI कडे केस गेल्याशिवाय कळणार नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 30, 2020
महत्वाच्या घडामोडी-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर; स्वतः गाडी चालवत ‘मातोश्री’हून रवाना
नरेंद्र मोदींनी संस्कृत श्लोक ट्विट करत केलं राफेलचं स्वागत
मुख्यमंत्र्यांचा दौरा हे उशिरा सुचलेलं शहाणपण; पुणे दौऱ्यावरुन भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला
नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्राची मंजुरी, दहावी-बारावी बोर्डाचं महत्त्व कमी; अनेक महत्त्वाचे बदल