जे राज्य सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना अशाच प्रकारे अटक करण्यात येते- निलेश राणे

0
141

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी राज्यसरकारवर टीका करत निषेध व्यक्त केला आहे.

अर्नब गोसामीसारख्या सीनियर पत्रकाराला कसलीही नोटीस नसताना खेचून मारून पोलिस व्हॅनमध्ये टाकण्यात आलं व अपमानित करून अटक करण्यात आली. जे राज्य सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना अशाच प्रकारे अटक करण्यात येत आहे. ह्याला आणीबाणी म्हणतात. राज्य सरकारचा निषेध, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा’; अर्णव गोस्वामी अटकेनंतर अमृता फडणवीसांचं ट्विट

हिसाब तो होगा, इंटरेस्ट लगा के; अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर नितेश राणेंचा ठाकरे सरकारला अप्रत्यक्ष टोला

अर्णव गोस्वामींच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले…

…अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही; नवनीत राणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here