सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या बातमी ने एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला धक्का; म्हणाली…

0
189

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या बातमीने अभिनेत्री अंकिता लोखडेला जबरदस्त धक्का बसला.अंकिता लोखंडेला सुशांत सिंहच्या आत्महत्येची माहिती एका फोनद्वारे मिळाली. ज्या क्षणी तिला सुशांतने आत्महत्या केल्याचं समजलं, तेव्हा ती जोरात फक्त ‘काय’ म्हणून ओरडली आणि दुसऱ्या क्षणात तिने फोन ठेवला.

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत हे दोघेही एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. काही वर्षांपूर्वी या दोघांचा ब्रेकअप झाला. सुशांत सोबतच्या ब्रेकअपनंतर अंकिता मानसिक नैराश्येत गेली होती.

सुशांत सिंह आणि अंकिता लोखंडे या दोघांनी छोट्या पडद्यावरील पवित्र रिश्ता या मालिकेत एकत्र काम केले. या दरम्यान ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर काही वर्षांपूर्वी त्या दोघांचा ब्रेकअप झाला.

महत्वाच्या घडामोडी-

सुशांत सिंह राजपूत यांचं अचानक जाणं धक्कादायक- उद्धव ठाकरे

एम एस धोनी फेम अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या

आदित्य ठाकरेंनी दिशा पटानीला दिला रिप्लाय; म्हणाले…

संजय राऊत यांनी राज ठाकरेंना दिल्या शुभेच्छा ; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here