न्यूझीलंडच्या कायले जेमिसनवर तब्बल ‘इतक्या’ कोटींची बोली; बंगळुरने बाजी मारली

0
221

IPL 2020 चा हंगाम दुबईत निर्विघ्न पार पडल्यानंतर आता IPL 2021 साठी सर्व संघांनी कंबर कसली आहे.

स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, शाकीब अल हसन यांसारख्या दिग्गज खेळाडूंसह मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर, केरळचा धडाकेबाज फलंदाज मोहम्मद अझरूद्दीन यांसारखी काही नवोदित खेळाडूही लिलावाच्या मैदानात आहेत.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जेमिसन याच्यावर तब्बल 15 कोटींची बोली लागली. पंजाब आणि बंगळुरूच्या रस्सीखेचमध्ये अखेर बंगळुरूने बाजी मारत जेमिसनला आपल्या संघात घेतलं.

महत्वाच्या घडामोडी –

” राज्यात ‘या’ तीन जिल्ह्यांमध्ये होणार लॉकडाउन जाहीर”

केरळचा धडाकेबाज फलंदाज मोहम्मद अझरूद्दीनवर 20 लाखांची बोली; RCB नं घेतलं आपल्या संघात

पूजा चव्हाण प्रकरणी अरुण राठोड ताब्यात?,अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

नंबर वन टी-20 फलंदाज डेव्हिड मलानवर 1.5 कोटीची बोली; पंजाबनं लावली बोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here