गुढीपाडव्या मुहर्तावर रामदास आठवलेंची नवी कविता; आज आहे गुढीपाडवा, कोरोनाला आडवा, आणि ….

0
273

मुंबई : कोरोना गो, करोना गो’ यानंतर आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कोरोनावर गुढीपाडव्या मुहर्तावर नवी कविता रचली आहे.

रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत गुढीपाडव्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आज आहे गुढी पाडवा
कोरोना ला आडवा
आणि सर्वांनी इतिहास घडवा!…,

अशी कविता करत रामदास आठवलेंनी ट्विटवरुन करोनाविरोधात लढा देण्याचं जनतेला आवाहन केलं आहे.

 महत्वाच्या घडामोडी

मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्हीही घरात बसा अन् तुमच्या गृहमंत्र्यांचं ऐका; मुख्यमंत्र्यांचा मिश्किल अंदाज

शेतकऱ्यांची अडचण लक्षात घ्या; रोहित पवारांची राज्य सरकारवा विनंती

कोणीही गोंधळू नका, घाबरु नका; देशात लॉकडाऊन पण ‘या’ सेवा कधीच बंद होणार नाहीत- मुख्यमंत्री

लॉक डाऊन करण्याचा निर्णय योग्यच.. पण गरिबांनी कसं जगायचं? रुपाली चाकणकरांचा पंतप्रधांना सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here