पुणे : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र सध्या नीरजच्या कामगिरीची चर्चा राहिली बाजूला मात्र सध्या त्याच्या जातीवरून राज्याच चर्चा सुरू आहे. यावर भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून देणाऱ्या नीरजच्या घरी मी जाऊन आलो आहे. नीरज हा मराठाच असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. ते पुण्यामधील मराठा क्रांती मोर्चा बैठकीमध्ये बोलत होते. तसेच यावेळी बोलताना संभाजीराजेंनी मराठा आंदोलनावरही भाष्य केलं.
आपण ही लढाई संयमाने लढत असल्याचे अधोरेखित करताना दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो, पण आपल्याला ते करायचे नाही. मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका ही समांजस्याची आहे, असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात मास्कशिवाय भाषण; म्हणाले…;
“धक्कादायक! भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर 6 जणांचा सामूहिक बलात्कार”
दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो, पण…; मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत संभाजीराजे कडाडले
तुम्ही मंत्रालयात बसून काम करण्यासाठी याचि