“NDTV चे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचं निधन, वयाच्या 61 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

0
292

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते 61 वर्षांचे होते.

ज्येष्ठ पत्रकार कमाल खान हे शब्दांचे जादूगार होते. कमाल खान यांच्या बोलण्याची शैली अनोखी होती. अत्यंत साध्या आणि मोजक्या शब्दात ते मोठा आशय मांडायचे. आपल्या अनोख्या अंदाजाने ते आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवायचे.

हे ही वाचा : चंद्रकांत पाटलांसह भाजप नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागंल; संजय राऊतांचा टोला

दरम्यान, कमाल खान एनडीटीव्हीचे कार्यकारी संपादक होते. त्यांच्या अचानक जाण्याने पत्रकारिता क्षेत्रातून एकच हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत आणि पाट्या कशा बदलणार?; इम्तियाज जलील यांचा सवाल

‘…तर आता आम्हीच पुकारू बंड’; चित्रा वाघ यांचा राज्य सरकारला इशारा

अजित पवारांच्या शब्दाला मंत्रीमंडळात किंमत आहे की नाही?; भाजपचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here