राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं कोरोनामुळे निधन

0
175

पंढरपूर : राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राजूबापू पाटील यांचं कोरोनाच्या संसर्गानंतर निधन झालं आहे. 10 दिवसात पाटील यांच्या कुटुंबातील तिघांचं निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजूबापू पाटील यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूरला नेण्यात आलं होतं, मात्र आज पहाटे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, जनतेच्या अडीअडचणी तातडीने दूर करणारे नेते म्हणून ते लोकप्रिय होते.

महत्वाच्या घडामोडी-

यंदाच्या आयपीएलमध्ये विराटच्या आरसीबी संघात ‘आदित्य ठाकरे’

…मग तुम्ही कुटुंबात कलह का निर्माण करत आहात?; संजय राऊतांचा सवाल

प्रामाणिक करदात्यांना मोदी सरकारचा मोठा दिलासा; उचललं ‘हे’ मोठं पाऊल

प्रामाणिक करदात्यांना मोदी सरकारचा मोठा दिलासा; उचललं ‘हे’ मोठं पाऊल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here