“राष्ट्रवादीची ताकद वाढणार; बार्शीचा ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?”

0
683

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बार्शी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

चार दिवसांपूर्वी झालेल्या नगरपंचायत निवडणूकीच्या निकालात राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष ठरला आहे. अशातच राष्ट्रवादीची ताकद आता आणखी वाढणार आहे. बार्शीतील हा मोठा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं समोर येत आहे.

हे ही वाचा : भाजपाचा काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या ‘या’ स्टार प्रचारकाने केला भाजपमध्ये प्रवेश

माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले हे राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार असल्याची माहिती समोर आली आहे. एका लग्न कार्यक्रमात विश्वास बारबोले यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. त्यामुळे बारबोले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास बार्शीत राष्ट्रवादीची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

किरीट सोमय्या म्हणजे भाजपची ‘आयटम गर्ल’; नवाब मलिक यांचं वादग्रस्त विधान

धनंजय मुंडेंनी अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर केला; पंकजा मुंडेंचा घणाघात

राष्ट्रवादीचं काँग्रेसला मोठं खिंडार, मालेगावमध्ये 27 नगरसेवक करणार राष्ट्रवादीत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here