“राष्ट्रवादीचे मिशन दिल्ली; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश”

0
498

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

हे ही वाचा : कोण होतास तू… काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू; फडणवीसांची संजय राऊतांवर टीका

राजधानी दिल्लीतही पक्ष संघटना मजबूत करण्याचा उद्देशाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी इतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांना राष्ट्रवादीत आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिल्ली काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष योगानंद शास्त्री यांना पक्षात घेऊन दिल्लीत पक्षवाढीसाठी सुरूवात केली आहे.

दरम्यान, आज दिल्ली येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत योगानंद शास्त्री यांनी असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

महाविकास आघाडी सरकार काळे झेंडे दाखवण्याच्या लायकीचे; गापीचंद पडळकरांचा हल्लाबोल

‘शिवाज्ञा’ राज ठाकरेंनी व्यंग्यचित्रातून अर्पण केली बाबासाहेब पुरंदरेंना आदरांजली

विक्रम गोखलेंच्या ‘त्या’ वक्त्यावर अभिनेत्री स्वरा भास्करची प्रतिक्रिया, म्हणाली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here