“राष्ट्रवादीची मोठी खेळी; काँग्रेस आमदाराच्या समोरच माजी नगरसेवकानं हाती बांधलं घड्याळ”

0
410

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादी पक्षानं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

जळगावात काँग्रेस आमदाराच्या समोरच काँग्रेसच्या माजी नगरसेवकानं राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. त्यानंतर काँग्रेस आमदाराने कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

हे ही वाचा : सांगलीत शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का; ‘या’ माजी मंत्र्याचा हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे काल जळगाव दाैऱ्यावर होते. यावेळी आव्हाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. तसेच यावेळी काँग्रेस आमदार शिरीष चौधरीही उपस्थित होते. यावेळी चाैधरी यांच्यासमोरच काँग्रेसच्या माजी नगरसेवकानं राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं.

महत्वाच्या घडामोडी –

गुढीपाडव्यानिमित्त मनसेची शिवाजी पार्क आणि शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी

“रसेल द मसल शो; आंद्रे रसेलच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर KKR चा पंजाबवर 6 विकेट्सने दणदणीत विजय”

आता पुढील नंबर अनिब परब यांचा असून लवकरच त्यांनी बॅग भरावी; किरीट सोमय्यांचा सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here