“राष्ट्रवादीची मोठी खेळी; देहूतील भाजपच्या ‘या’ एकमेव आमदारानं हाती बांधलं घड्याळ”

0
673

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.

पुणे जिल्ह्यातील देहू नगरपंचायतीतील भाजपच्या एकमेव नगरसेविका पूजा काळोखे यांनी पक्षाला धक्का देत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं. त्यामुळे आता देहूत राष्ट्रवादीचे बळ आता 17-0 असं झालं आहे.

हे ही वाचा : “सोनईत शिवसेनेची ताकद वाढली; अनेक युवा कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

दरम्यान, राष्ट्रवादीच्या सर्व सेलच्या आढावा बैठकीत वडगाव मावळमध्ये पूजा काळोखे यांनी आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

महत्वाच्या घडामोडी –

सुरूवात जरी तुमची असली तरी शेवट नेहमी शिवसेना करते; ईडी प्रकरणावरून दीपाली सय्यद कडाडल्या

ईडीची कारवाई आधी कशी कळते; स्वत: किरीट सोमय्यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“राष्ट्रवादीची मोठी खेळी; भाजपच्या ‘या’ माजी आमदाराच्या नातवानं हाती बांधलं घड्याळ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here