राष्ट्रवादीचा भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
719

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला मोठा धक्का दिला आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आंभू, आंबोली आणि आखतुली गावामधील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने पश्चिम पट्ट्यात भाजपाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा : मी रात्री 12 वाजता अमित शहांना फोन केला आणि सांगितलं…; संजय राऊतांचा खुलासा

दरम्यान, राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार दिलीप मोहिते यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

2014 चे खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेच होते, मात्र दुर्देवानं…; रोहित पवारांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“आगामी निवडणूकीपूर्वी भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here