सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचं विधान

0
678

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली :  पलूस आणि कडेगाव तालुक्यात राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि भाजप नेते संग्रामसिंह देशमुख यांना त्यांच्या धोरणाने जाउदे आम्ही आमची ताकद वाढवू, असं मत राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांनी व्यक्त केलं आहे.

हे ही वाचा : राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेसाठी पोलिसांच्या 16 अटी; मनसेने दिली प्रतिक्रिया

आम्ही आमची ताकद वाढवत आहे. आम्ही ताकद वाढवूनच राजकारणात येत आहे. बिनताकदीचं आम्हाला कोण महत्व देत नाही. आणि ताकदीशिवाय कोण जवळ सुद्धा येवून देत नाही, अस अरुण लाड म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

भोंग्याच्या वादात आता अमृता फडणवीसांची उडी; ठाकरे सरकारवर साधला निशाणा; म्हणाल्या…

“भाजप-मनसे युती होणार?; राज ठाकरे लवकरच योगी आदित्यनाथांच्या भेटीला; चर्चांना उधाण”

शिवसेना-भाजप युतीसंदर्भात आशिष शेलारांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here