काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर; चर्चांना उधाण

0
818

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अंबाजोगाई : अंबाजोगाईचे नगराध्यक्ष तथा बीड जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजकिशोर मोदी  काँग्रेसला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. राजकिशोर मोदी यांनी काँग्रेस पक्षात मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ, कॉटन फेडरेशन व काँग्रेस पक्षातील विविध पदांवर काम केलं आहे.

महाविद्यालयीन जीवनापासून राजकिशोर मोदी हे काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत. गेली 30 वर्षे राजकारणात कार्यरत असलेले राजकिशोर मोदी यांना दोन वेळा विधान परिषदेची संधी देण्यात आली होती.

मुंबईत जाऊन त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. या भेटीतूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट निवडली असावी, असे लक्षात येतंय.

महत्वाच्या घडामोडी –

“अजित पवारांनी रडणं बंद करावं, त्यांचे बाहेर राहण्याचे जास्त दिवस शिल्लक नाहीत”

बंद पुकारने ही महाविकास आघाडीची चुकीची भूमिका- रामदास आठवेले

राणें कुटूंबियांकडून शिवसेनेला मोठा धक्का; सिंधुदुर्गमध्ये 3 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

देगलूर पोट निवडणुकीसाठी वंचित आघाडीकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here